असेही एकदा व्हावे

असेही एकदा व्हावे जुने दिवस वापस यावे जे आपल्याला जास्त आठवतात त्या दिवसांमध्ये पुन्हा जगता यावे. आपण जास्त करून मित्रांसोबत चे क्षण लक्ष करतो. पण काही क्षण असे पण आहे जिथे जुने सगळ्यांना आवडेल ते म्हणजे लहानपण जिथे जाण्यासाठी काही जण अजून पण तयार असतात जे दिवस आपण आठवतो त्यात हा पहिला असतो आपण त्या दिवसामध्ये किती मस्ती मज्जा करत असायचो. ते दिवस पण काय होते जिथे कमी बंधने होती आणि लाड जास्त होत असायचे जास्त आणि चूक जर झाली तर मार पडायचा पण त्यात प्रेम पण असायचे. ते दिवस असे आहे ते जगण्यासाठी मी आत्ता त्या वेळेत जाऊ शकतो. कारण त्या वेळेमध्ये ना मोबाईल, टीव्ही, ना प्ले स्टेशन नाही व्हॉटसअप आणि फेसबुक सुद्धा पण लहान होण्याचा जास्त फायदा होता लाड जास्त होत असतात आपले पण सर्वात जास्त लाड एकाचे होतात ज्या घरामध्ये सर्वात लहान जो असायचा त्याचा लाड खूप जास्त होत असतो. ते जाऊद्या पण लहान पणाची काय मज्जा होती काही सकाळी लवकर उठणे तयार होणे, पूजा करणे, शाळा दुपारची असल्यामुळे आपण थोडे लेट उठयाचो पण काहीची शाळा सकाळी होती त्यांना जर लवकर उठावे लागत होते. घरी वापस आले की आपण आपला अभ्यास करून कारण त्या वेळेस इंजीनियरिंग किंवा वकील, डॉक्टर सारखा अभ्यास ना प्रॅक्टिकल तर दुपारची झोप असायची काही नाही झोपायचे तर काही गेम्स खेळायचो. पण त्या वेळेस गेम्स खूप छान होते आत्ता सारखे नाही जसे की PUBG, Candy Crush, Subway Surfer सारखे गेम्स नव्हते त्यावेळेस जास्त करून क्रिकेट, कॅरम ल्यूडो सापशिडी तसे गेम्स होते.  पण त्यात भांडण पण होत होते पण नंतर लवर मिटायचे भांडण . आत्ता सारखे नाही की एकदा भांडण झाले की त्याची खुन्नस ठेऊन त्याचे वाईट करणे किवा त्याला बोलू नये तेव्हा भांडण लवकर मिटायची.  सकाळी झाले की संध्याकापर्यंत सगळे सोबत खेळायचे पण आत्ता चे मुले म्हणली तर मोबाईल टीव्ही पासून मुले काही दूर होत नाही. त्यामुळे आत्ता चे लहान पण या मोबाईल टीव्ही हिरावून घेत आहे. यांना पाहून आपल्याला आपले लहान पण आठवते पण असेही एकदा व्हावे आम्हाला आमचे लहानपण परत एकदा जगता यावे.... 

Comments

Popular posts from this blog

LIFE MEANS WHAT....?

आठवणी शाळेच्या

चला थोडं आठवणीत रमू....